केळापूर: झरी येते स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची मटका जुगारावर धाड 6590 रुपयांचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने झरी येथे मटका जुगार खेळत असलेल्या तीन जणांना रंगीहात पकडत सुमारे 6590 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी पाटण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे ही कारवाई दिनांक 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.