कुरखेडा: मा.खा. डॉ. अशोक नेते यांचा कुरखेडा तालुक्यात दौरा, कडोली, शिरपूर, जांभुळखेडा समस्यांची घेतली माहिती
कुरखेडा तालुक्यातील कढोली, शिरपुर व जांबुळखेडा या गावांमध्ये नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळांच्या ठिकाणी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री मान. डॉ. अशोकजी नेते यांनी भेट दिली.या प्रसंगी त्यांनी सार्वजनिक नव दुर्गा उत्सव मंडळ यांना भेटी देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.