नंदुरबार: ब्रेकिंग न्यूज : महाराणा पुतळ्याजवळ एसटी बसचा भीषण अपघात, दुचाकी बस खाली अडकली, २ जण जख्मी
ब्रेकिंग न्यूज : महाराणा प्रताप पुतळ्याजवळ एसटीचा भीषण अपघात, दुचाकी चालकांना चिरडले.आज सायंकाळी 4:30 च्या सुमारास नंदुरबार बस आगारातून नंदुरबार पंढरपूर बस भरधाव वेगात जात असताना महाराणा पुतळ्याजवळ आली असता समोरून विरुद्ध दिशेने येणारी दुचाकी ला धडक झाली. अपघात एवढा भीषण होता की दुचाकी बसच्या खाली अडकली.दुचाकी वरील दोघेही इसमांना हात पाय अन डोक्याला जखमा झाले आहेत.. सुदैवाने या भीषण अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नाही.अपघात पाहण्यासाठी घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती.