सामना किंवा उद्धव ठाकरे यांना भारत-पाकिस्तान सामन्यांबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का? – नितेश राणे
Kurla, Mumbai suburban | Sep 13, 2025
बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी शनिवारी दुपारी १.४३ वाजता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भारत-पाकिस्तान...