दिंडोरी: वनी येथून शिदोरी घेऊन गेलेले पिकप मुंबई येथे आजादनगर मैदानावर दाखल; आंदोलकांना दिली शिदोरी
Dindori, Nashik | Aug 31, 2025
वनी परिसरातील सकल समाजातर्फे आज शिदोरी पाठवण्यात आली सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेल्या मुंबई येथे आंदोलकांना खाऊ...