घनसावंगी: तालुक्यात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे नुकसान : नुकसान भरपाई देण्याची मागणी
घनसावंगी तालुक्यात मागील तीन दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत तर अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरल्याने व्यापाराचे देखील मोठे नुकसान झाले आहे