औंढा नागनाथ: पोलीस असल्याची बतावणी करून दुचाकी स्वाराचे सोने लुटले; औंढा नागनाथ ते जवळा बाजार मार्गावर नागेशवाडी जवळील घटना
Aundha Nagnath, Hingoli | Jul 19, 2025
औंढा नागनाथ ते जवळा बाजार मार्गावर नागेशवाडी जवळ दिनांक 13 जुलै रविवार रोजी सकाळी दहा वाजे दरम्यान दोघा जणांनी पोलीस...