जळगाव: भुसावळ येथील जबरी चोरीतील फरार संशयिताला फैजपूरातून अटक; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Jalgaon, Jalgaon | Aug 28, 2025
भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या जबरी चोरीच्या एका गंभीर गुन्ह्यातील आरोपी, असिफ बेग असलम बेग उर्फ बाबा...