निफाड तालुक्यातील नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावरती साडेचार वाजेच्या उसाचा ट्रॅक्टर पंचर झाल्याने महामार्गावर प्रचंड कोंडी झाली तासभर महामार्गावर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या
निफाड: उसाचा ट्रॅक्टर पंचर झाल्याने नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शिवरे फाटा नजीक वाहतुकीची प्रचंड कोंडी - Niphad News