Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 22, 2025
छत्रपती संभाजीनगर : दिवाळीनिमित्त फटाके उडवताना सर्वांनी काळजी घ्यावी विशेष करून लहान मुलांनी आणि जर काही इच्छा झाली तर त्वरित डॉक्टरांकडे यावं त्यापूर्वी वीस मिनिटे हात पाण्यात बुडवून ठेवावा असं डॉक्टर रमाकांत बेंबडे यांनी सांगितला आहे.