मुंबई: भारताने दणदणीत विजयी मिळवल्यानंतर
मातोश्रीसमोर शिंदेंच्या शिवसेनेचे ठाकरेंना डिवचणारे झळकले बॅनर्स
Mumbai, Mumbai City | Sep 15, 2025
भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याला ठाकरे गटाकडून विरोध केला होता त्यानंतर भारत पाकिस्तान मध्ये भारताने दणदणीत विजयी मिळवल्यानंतर मातोश्रीसमोर शिंदेंच्या शिवसेनेचे ठाकरेंना डिवचणारे झळकले बॅनर्स