Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

गोंदिया: आरटीओ ई-चालान'वर क्लिक करताच बँक खात्यातून उडाले 5 लाख,पैशाचे व्यवहार करताना सुरक्षित करा- पोलीस अधीक्षक गोरख भामरे

Gondiya, Gondia | Sep 22, 2025
गोंदिया शहरातील सराफा लाइन, दुर्गा चौक येथे राहणारे विवेक अग्रवाल (४९) या सराफा व्यापाऱ्याच्या खात्यातून तब्बल ५ लाख रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून सायबर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. अग्रवाल यांच्या मोबाइलवर 'आरटीओ ई-चालान एपीके' या नावाची लिंक आली. त्यांनी ती लिंक उघडताच मोबाइल हॅक झाला. काही क्षणातच त्यांना एचडीएफसी बँक गोंदिया शाखेतील त्यांच्या चालू खात्यातून 5 लाख रुपये आयएमपीएस द्वारे काढण्यात आल्याचा मेसेज आला.

MORE NEWS