मेहकर: केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा
Mehkar, Buldhana | Aug 29, 2025
प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत सन २०२४-२५ हंगामातील १२७ कोटी ५० लाख रुपयांची नुकसान भरपाई बुलढाणा लोकसभा...