जामखेड: तालुक्यातील मोरे वस्ती येथील दहा वर्षांपासून प्रलंबित असलेले पुलाचे काम अखेर पूर्ण...!
जामखेड तालुक्यातील मोरे वस्ती येथील 10 वर्षा न पासून प्रलंबित असलेले पुलाचे काम अखेर झालं आहे. या पुला मुळे नागरिकांना ये जा करण्यासाठी मोठी सोय झाली आहे. अनेक वर्षा पासून ची स्थानिकांची ही मागणी आता पूर्ण झाली आहे.