जालना महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक दहा मध्ये स्वच्छता मोहीम. शहर स्वच्छतेच्या नावाखाली केवळ औपचारिक मोहिमा नकोत, तर कायमस्वरूपी उपाययोजना व्हाव्यात, नगरसेवक अमजद खान योग्य पद्धतीने स्वच्छता मोहीम सुरू राहणार. नगर सेवक सय्यद रहीम यांची माहिती. जालना शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील सर्व प्रभागांमध्ये स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली असून, महापालिका आयुक्त तथा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच