देवळा: चिंचवे शिवार येथून ट्रॅक्टर चोरी प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल
Deola, Nashik | Sep 9, 2025 देवळा पोलीस स्टेशन हद्दीतील चिंचवे शिवारित दोन लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने यासंदर्भात अनिल दळे यांच्या तक्रारीवरून देवळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित होण्याचा तपास पोलीस हवालदार सोनवणे करीत आहे