हिंगोली: जिंतूर टि पॉइंट येथे हैदराबाद नुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे अशी आमची भावना -आमदार तुषार नाईक
बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट नोंदीनुसार अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, अशी मागणी करत आज सोळा सप्टेंबर रोजी औंढा जिंतूर संभाजीनगर रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान करण्यात आले. या आंदोलनात बंजारा समाजाचे आमदार देखील सहभागी झाले होते. समाजाच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी करण्यात आले