चांदूर बाजार: कुरळपुर्णा येथे आईकडून पैसे आणून न दिल्याने पत्नीला पतीने काठीने मारून केले जखमी, चांदूरबाजार पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
Chandurbazar, Amravati | Jul 26, 2025
चांदूरबाजार पोलीस स्टेशन हद्दीतील कुरळपूर्णा येथे, आईकडून पैसे आणून दिल्याने पत्नीला लाकडी काठीने मारून जखमी केल्याची...