पंतप्रधान मोदी सर्वत्र बारकाईने लक्ष ठेवतात – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आज रविवार दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३ च्या सुमारास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलेला आहे. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी सर्वत्र बारकाईने लक्ष ठेवतात. जेव्हा मणिपूरमध्ये दंगली झाल्या तेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा परिस्थिती हाताळण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली तिथे गेले होते. आता, पंतप्रधान मोदी तिथे गेले आहेत आणि शांततेचे आवाहन केले आहे.