सिन्नर: द्वारकानगरमधील शेरकर (४०) या व्यक्तीची तब्बल ५० लाख ३३ हजार ६४२ रुपयांची फसवणूक
Sinnar, Nashik | Oct 3, 2025 द्वारकानगरमधील महेश भीमराव शेरकर (४०) या व्यक्तीची तब्बल ५० लाख ३३ हजार ६४२ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. शेरकर यांना आरोपींनी व्हॉट्सअॅप व टेलिग्रामद्वारे टास्क जॉब ऑफर दिली.