दिंडोरी तालुक्यातील वनी येथील खंडेराव महाराज सभागृहामध्ये आज जीवनदान महाकुंभ निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन स्वामी नरेंद्रचार्य महाराज यांच्या भक्त परिवाराने केली होती. यावेळेस दिंडोरी तालुक्यातील स्वामी नरेंद्र चार्य महाराज यांचे शिष्य मोठ्या संख्येने रक्तदान शिबिरासाठी उपस्थित होते .