देसाईगंज वडसा: तालूक्यातील चोप येथे आमदारांचा स्थानिक विकास निधीतून मंजूर नाली बांधकामाचे भूमिपूजन
Desaiganj Vadasa, Gadchiroli | Jun 2, 2025
देसाईगंज तालुक्यातील चोप येथे आमदार स्थानिक विकास निधीतून मंजूर करण्यात आलेल्या नाली बांधकामाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा...