लाखांदूर: तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत पारडी येथील आदर्श हायस्कूलच्या मुलींनी मारली बाजी; लाखांदूर येथील क्रीडा संकुलात आयोजन
तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत कबड्डी या प्रकारात 17 वर्ष वयोगटातील मुलींच्या गटांमध्ये पारडी येथील आदर्श हायस्कूलच्या चमूने उत्तम खेळ कौशल्य दाखवत विजेतेपद पटकावले ही स्पर्धा 15 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता लाखांदूर येथील क्रीडा संकुलाच्या मैदानात पार पडली सुरुवातीपासूनच दमदार खेळ त प्रतिस्पर्धी स्थानिक लाखांदूर येथील मंजुळामाता विद्यालयाच्या संघाला मागे टाकत आदर्श हायस्कूलच्या खेळाडूंनी अंतिम फेरीत 180 गुणांनी बाजी मारली आहे विजेत्या चमूचे अभिनंदन करण्यात आले