आज तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय औंढा नागनाथ येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी सर्व राष्ट्रीय कार्यक्रमाचा आढावा घेत NCD पोर्टल वरील उच्च रक्तदाब व मधुमेहा याआजाराचे Screening चे कामकाज सुधारण्यासाठी स्वतंत्र बैठक घेऊन पुढील ८ दिवसामध्ये माहे सप्टेंबर २५ अखेर चे मासिक उदिष्ट साध्य करण्याच्या सक्त सूचना बैठकीत दिल्या.यावेळी ADHO डॉ. पांडुरंग फोपसे, DPM शंकर तावडे,THO डॉ.गजानन चव्हाण, साथरोग तज्ञ डॉ ईनायतुला खान,जिल्हा कार्यक्रम सल्लागार डॉ.निशांत थोरात, वैद्यकीय अधिकारी CHO, HA,LHV, Anm, Mpw उपस्थित होते