कळमेश्वर: कळमेश्वर बायपास दहेगाव पूलजवळ अपघात, दुचाकी चालक गंभीर जखमी
आज बुधवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास कळमेश्वर बायपास दहेगाव पुलाजवळ दुचाकीचा अपघात झाला यामध्ये दुचाकी चालक हा गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे यांना मिळतात त्यांनी जखमीला ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे दाखल करण्यात आले