पीएम श्री. केंद्रीय विद्यालयात दि. 26 नोव्हेंबर रोजी रोजी संविधान दिन उत्साहात व राष्ट्राभिमानाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी कुंभेजकर तर विशेष अतिथी म्हणून राजस्थान आर्य महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. शशी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.