जालना: शहरातील ओपन स्पेसवर भूमाफियांचे बेकायदेशीर अतिक्रमण, सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना पुरावे सादर करणार सा. कार्यकर्ते सात बिन
Jalna, Jalna | Nov 2, 2025 शहरातील ओपन स्पेसवर भूमाफियांचे बेकायदेशीर अतिक्रमण, सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना पुरावे सादर करणार सामाजिक कार्यकर्ते सात बिन मुबारक दुःखी नगर आणि मिल्लत नगर परिसरातील नऊ ओपन स्पेसवर उभारल्या टोलेजंग इमारती; भूमाफियांसोबत भावी नगरसेवकांचाही हात असल्याचा गंभीर आरोप आज दिनांक 2 रविवार रोजी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील मुस्लिम वस्तीतील दुःखी नगर आणि मिल्लत नगर भागातील ओपन स्पेसवर भूमाफियांनी अनधिकृतरीत्या अतिक्रमण करून टोलेजंग इमारती उभार