दर्यापूर: आठवडी बाजार येथे दारु पिण्यासाठी २० रुपये दिले नाही म्हणून कपाळावर मारली बियरची बॉटल;दर्यापूर पोलीसात तक्रार
Daryapur, Amravati | Jul 19, 2025
आठवडी बाजार दर्यापूर येथे दारु पिण्यासाठी २० रुपये दिले नाही म्हणून दिनांक १८ जुलै रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास...