हिंगणघाट: मांडगाव येथे वणा नागरीक सहकारी बँकच्या शाखेचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते लोकार्पण
हिंगणघाट:मांडगाव येथे वणा नागरीक सहकारी बँक, शाखेचा भव्य लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते आमदार समिरभाऊ कुणावार, वणा सहकारी बँक लिमिटेडचे अध्यक्ष सुधीर कोठारी, माजी राज्यमंत्री श्री. रणजित कांबळे, माजी आमदार श्री. राजू तिमांडे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष सुनिल गफाट, किशोर दिघे, समुद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हिम्मतबाबु चतुर यांच्या उपस्थितीत पार पडले.