नाशिक: महावितरण कार्यालयात स्मार्ट मीटर सक्ती विरोधास प्रागतिक संघटनेचा मुख्य अभियंता यांना निवेदनाद्वारे आंदोलनाचा दिला इशारा
Nashik, Nashik | Sep 3, 2025
स्मार्ट मीटर सक्ती नको तीव्र आंदोलन इशारा प्रागतिक पक्ष संघटना निवेदन मुख्य अभियंता सुंदरलाल लटपटे यांना सादर 10...