चंद्रपूर दिवसाढवळ्या दोन अज्ञात इसमाने मोटरसायकल वरून बी टेक विद्यार्थ्यांना धडक देत त्यांच्या महागड्या लॅपटॉप चोरी केल्याची घटना भद्रावती केंद्रीय विद्यालय परिसरात घडलीत याप्रकरणीत भद्रावती पोलिसात तोंडी रिपोर्ट दाखल करत आली आहेत अशी माहिती आज 23 नोव्हेंबर रोज रविवारला दुपारी एक वाजता दरम्यान प्राप्त झाले सदर या प्रकारचा तपास भद्रावती पोलीस करीत आहे