आज दिनांक 20 डिसेंबर 2025 वार शनिवार रोजी सायंकाळी 5 वाजता भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी महात्मा फुले नगर येथे मयत कार्यकर्त्याच्या घरी सांत्वन पर भेट दिली आहे याप्रसंगी स्वर्गीय गणेशराव रोकडे यांचे 3 दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले असता या रोकडे परिवाराला या दुःखातून सावरण्यासाठी ही सांत्वनपण भेट दिली आहे याप्रसंगी त्यांनी रोकडे परिवारातील सर्व सदस्यांची भेट घेत त्यांना धीर दिला आहे,यावेळी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.