कुडाळ: कुडाळ पाट रस्त्यावर माड्याचीवाडी येथे भीषण अपघात : १८ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू : निवती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Kudal, Sindhudurg | Aug 13, 2025
कुडाळ ते पाट गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मध्यरात्री माडयाचीवाडी येथे भीषण अपघात झाला. इर्टिगा गाडी चालकाचा वाहनावरील ताबा...