गंदेवार हार्डवेअर किनवट रोड भोकर समोरील धुरपता हिचे झोपड्या जवळ भोकर येथे दि 9 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी साडेसात ते रात्री आठच्या दरम्यान यातील मयत शेख नईम शेख रशीद वय 44 वर्ष यास यातील आरोपी नामे साधू चव्हाण याने मयतास व साक्षीदार बालाजी सटवाची चव्हाण हे त्याची बहीण नावे धुरपता हीचेशी बोलत असल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी करून डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने दि 13 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजता सरकारी दवाखाना विष्णुपुरी नांदेड येथे उपचारादरम्यान मरण पावले