वर्धा: दुसऱ्या दिवशीही शिक्षकाच्या मागणी करता किरण ठाकरेंच्या नेतृत्वात पालकांचे जिल्हा परिषदेच्या शाळेसमोर ठिय्या आंदोलन
Wardha, Wardha | Sep 10, 2025
वर्धा जिल्ह्यातील विजय गोपाल येथील चार शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या होऊन त्यांच्या जागी दुसरे चार शिक्षक नियुक्त झाले नाही...