गडचिरोली: गडचिरोलीत शिंदे गटात गटबाजी... सर्किट हाऊस मध्ये दोन जिल्हाप्रमुख एकमेकांना भिडले..व्हिडिओ समाज माध्यमांत वायरल
Gadchiroli, Gadchiroli | Aug 7, 2025
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय गटबाजी पु्न्हा चव्हाट्यावर येत आहे. तर, पक्षांतर्गत...