धुळे: लव्ह जिहाद कायदा लागू करा मागणीसाठी सकल हिंदुत्ववादी संघटना वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन
Dhule, Dhule | Dec 1, 2025 धुळे शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 डिसेंबर सोमवारी सायंकाळी पाच वाजून 20 मिनिटांच्या दरम्यान सकल हिंदुत्ववादी संघटना वतीने लव्ह जिहाद कायदा लागू मागणीसाठी जोरदारपणे घोषणाबाजी करत पदाधिकारी यांनी मागणी आमच्या हक्काची न्याय आम्हाला मिळालाच पाहिजे अशा घोषणा केली.यावेळी प्रतिभा चौधरी,प्रभा परदेशी , हिरामण गवळी, ॲड अमित दुसाने,चेतन मंडोंरे, महिला, पुरुष पदाधिकारी उपस्थित होते.त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी शरद पवार यांना लेखी मागणीचे निवेदन देण्यात आले.हिवाळी अधिवेशन