नगर: चिचोंडी पाटील गावामध्ये सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण केल्याच्या कारणास्तव शरद खंडू पवार यांचे सरपंचपद रद्द
Nagar, Ahmednagar | Aug 28, 2025
सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण केल्याच्या कारणास्तव चिचोंडी पाटील गावचे सरपंच शरद खंडू पवार यांचे पद जिल्हाधिकारी यांनी...