चिखली: शेतकऱ्यांची दिवाळी उजळली...महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला–आमदार श्वेता महाले पाटील यांनी केली कृतज्ञता व्यक्त
शेतकऱ्यांची दिवाळी उजळली,महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील नेतृत्वाखाली अतिवृष्टीग्रस्तांना मदत मिळण्यास सुरुवात.. आमदार श्वेता महाले पाटील यांनी व्यक्त केली कृतज्ञता.