छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने आज दिनांक १६ जानेवारी (शुक्रवार) रोजी यवतमाळ शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात,जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस मराठा सेवा संघ,यवतमाळ यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड,सतीश काळे,ऍड.जयसिंग चव्हाण,कॉम्रेड सचिन मनवर,युवासेना जिल्हाप्रमुख प्रद्युम्न जवळेकर,शुभम दिवाने...