शिरपूर: शहरातील करवंद नाका परिसरात भरदिवसा घरफोडी, हजारोचा मुद्देमाल केला चोरट्यांनी लंपास,शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Shirpur, Dhule | Aug 12, 2025
शहरातील करवंद नाका परिसरातील लक्ष्मीनारायण नगरमध्ये 8 ऑगस्ट रोजी भरदिवसा घरफोडीची घडली आहे.शहरात दिवसा घरफोडीच्या...