फुलंब्री: पाल येथील सिद्धेश्वर महादेव मंदिरात श्रावण सोमवारनिमित्त भाविकांची गर्दी, हजारो भाविकांनी घेतले दर्शन
Phulambri, Chhatrapati Sambhajinagar | Jul 28, 2025
फुलंब्री तालुक्यातील पाल येथील सिद्धेश्वर महादेव मंदिरामध्ये श्रावण सोमवार निमित्त हजारो भाविकांनी रांगेत दर्शन घेतले....