ग्रामउन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र यांच्या विद्यमाने आयोजित 'ग्लोबल कृषी प्रदर्शन' सध्या नारायणगाव येथे मोठ्या उत्साहात सुरू आहे. ८ ते ११ जानेवारी दरम्यान चालणाऱ्या या चार दिवसीय प्रदर्शनात शेतीतील नवनवीन प्रयोगांसोबतच पशु-पक्ष्यांचे प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. या प्रदर्शनातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे मयूर हॅचरीज्चा 'कोंबड्यांचा