करवीर: पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना टूव्हिलर किंवा फोरव्हीलर चालवण्यास देऊ नये - करवीर पोलीस ठाण्याचे पो नि किशोर शिंदे
Karvir, Kolhapur | Jul 25, 2025
काल भोगावती कॉलेजच्या विद्यार्थिनी बस स्टँड कडे जात असताना यावेळी चार चाकी गाडीवरील अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने गाडी...