मंठा: नवीन वीज मीटर मुळे दोन पत्राच्या घरामध्ये राहणाऱ्यांना १० ते १५ हजार विजबिल : शिवसेना प्रमुख उदय बोराडे
Mantha, Jalna | Jul 30, 2025
मंठा: नवीन वीज मीटर मुळे सामान्यांच्या खिशाला भुरदंड दोन पत्राच्या घरामध्ये राहणाऱ्यांना १० ते १५ हजार रुपये विजबिल...