अलिबाग: ग्रामीण भागातील म.रा.वि.म.च्या अत्याचाराला संघटीक विरोध करा
-माजी पंचायत समिती उपसभापती संदिपभाई घरत यांचे आवाहन
Alibag, Raigad | Aug 7, 2025
सणासुदीचे दिवस आल्याने म.रा.वि.म. ने वीज बिल न भरल्यास ग्राहकांच्या विज कापणे तसेच डिपॉझिटवर व्याजदर लावणे याबाबीवर बंधन...