घनसावंगी: तालुकाचा ओला दुष्काळ जाहीर करावा युवा संघर्ष समितीसह शेतकऱ्यांची तहसीलदार यांच्याकडे मागणी: शेतकरी ज्ञानेश्वर उढान
Ghansawangi, Jalna | Aug 18, 2025
घनसावंगी तालुक्यात मागील पाच ते सहा दिवसांपासून पाऊस चालू असून यामुळे घनसांगी तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर...