उमरी: सिंधी जिल्हा परिषद शाळेस दूषित पाण्याचा पुरवठा, दूषित पाण्याचा व्हीडिओ समाज माध्यमावर व्हायरल
Umri, Nanded | Jun 26, 2025
उमरी तालुक्यातील मोजे सिंधी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये ग्रामपंचायत कार्यालय सिंधी मार्फत पाणीपुरवठा होतो, सदर पाईपलाईन...