देसाईगंज वडसा: राहुल गांधी याना जिवे मारण्याची धमकी देणारे भाजप प्रवक्ता विरोधात देसाईगंज पोलीस स्टेशन येथे आमदार मसराम यांचा पूढाकारात
राहुल गांधी याना जिवे मारण्याची धमकी देणारे भाजप प्रवक्ता विरोधात देसाईगंज पोलीस स्टेशन येथे आमदार मसराम यांचा पूढाकारात तक्रार दाखल लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना केरळ राज्यातील भाजप प्रवक्ते पिंटू महादेव यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या संतापजनक घटनेचा निषेध करत दि.५ आक्टोबंर रविवार रोजी सांयकाळी ७ वाजता आमदार रामदास मसराम यांच्या नेतृत्वात कांग्रेस कार्यकर्तानी देसाईगंज पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली.