अंबड: अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिली जल्म नोंदणी संदर्भात माहिती
Ambad, Jalna | Sep 30, 2025 अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांनी आज दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी चार वाजता दिलेल्या माहितीनुसार सध्या सर्वत्र जल्म मृत्यू प्रमाणपत्र नोंदणी संदर्भात गोंधळ उडाला असून ग्रामपंचायत नगर परिषद सरकारी दवाखाना यांना काही निर्देश देण्यात आले आहे. तर काही नियमा नुसार तहसीलदार यांना आदेश देण्यात आले आहे. या संदर्भात अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांच्या शी संवाद साधला असता त्यांनी सांगितले.